suvichar
✕

नाडी शोधन प्राणायाम

Updated: मंगळवार, 20 जुलै 2021 (13:39 IST)
श्वसन प्रणाली आणि रक्त-प्रवाह प्रणालीशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
मन आणि शरीरातील जमा ताण प्रभावीपणे काढून आराम करण्यास मदत करतं.
आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांना संरेखित करण्यास मदत करतं, जे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या तार्किक आणि भावनिक बाबींशी संबंधित आहे.
हे नाड्यांना शुद्ध व स्थिर करतं, जेणेकरून आपल्या शरीरात जीवन ऊर्जा वाहते.
शरीराचे तापमान राखण्यास मदत करतं.
 
नाडी शोधन प्राणायाम करताना या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे
श्वासावर ताण येऊ देऊ नका आणि श्वास घेण्याची गती सोपी ठेवा. 
तोंडातून श्वास घेऊ नका किंवा श्वास घेताना कोणत्याही प्रकारचे आवाज येता कामा नये.
उज्जयी श्वास वापरू नका.
कपाळ आणि नाकावर बोट फार हलक्याने ठेवा. 
कोणताही दबाव लागू करण्याची आवश्यकता नाही.
नाडी शोधन प्राणायामानंतर जर तुम्हाला सुस्त आणि थकवा येत असेल तर श्वास आणि श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. 
श्वास बाहेर टाकण्याची वेळ इनहेलेशनपेक्षा जास्त लांब असावी अर्थात हळूहळू श्वास बाहेर काढा.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी

चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी होते का? चहा पिताना या ५ गोष्टी टाळा!

सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments