शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2023 (18:49 IST)

Yoga Mudra योगमुद्रा ही हृदयविकारावर आहे प्रभावी

padmasan
पद्मासनात बसा
दोन्ही हात मागे नेऊन डाव्या हाताने उजव्या श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीच्या दिशेने डोके न्या.
क्रमाक्रमाने खाली जा. सर्वप्रथम कंबरेचा भाग, छाती, मान व डोके, कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा.
कपाळ जमिनीला लागल्यावर हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा.
 
पूर्वस्थितीला येण्यासाठी हाताची पकड घट्ट करून सावकाश क्रमाक्रमाने वर या.
 
फायदे: उच्च रक्तदाब आणि हृदय विकार हे परस्पर संबंधित आहेत. या आसनात संपूर्ण रक्त प्रवाह हृदय व डोक्याच्या दिशेने होत असल्याने त्याचा फायदा रूग्णांना होतो.
त्याचप्रमाणे पाठ, मानेत ताठपणा असल्यास तो निघून जाण्यास मदत होते. हृदयविकार व उच्च रक्तदाब हे तणावामुळे होत असल्याने श्वसनाचा उत्तम फायदा या रूग्णांना होतो. कारण शवासनात शरीराबरोबरच मनालाही शांती मिळते.