सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : बुधवार, 16 मार्च 2022 (15:26 IST)

वीरभद्रासन योग Virabhadrasana Yoga

वीरभद्रासन योग करण्याची पद्धत Steps of Virabhadrasana Yoga
 
या प्रकारे करा वीरभद्रासन योग
सर्वात आधी सरळ उभे राहा.
दोन्ही पायांमध्ये 3-4 फीट अंतर ठेवा.
खोल श्वास घ्या आणि दोन्ही हात जमिनीच्या समान्तर वर उचला आणि आपली मान उजवीकडे वळवा.
नंतर श्वास सोडा आणि आपल्य उजव्या पायाला 90 डिग्री मध्ये वळवा आणि आणि हलकं उजवीकडे वळवा.
नंतर या पोझीशनमध्ये काही वेळासाठी स्थिर राहा.
हे 5-6 वेळा करा.
 
वीरभद्रासन योग करण्याचे फायदे Benefits of Virabhadrasana Yoga
या योग मुद्रेत पाय आणि बाजुंना शक्ती मिळते.
शरीराचा खालील भाग स्वस्थ राहण्यास मदत होते.