ऐश्वर्या राय बच्चन

बुधवार,ऑगस्ट 10, 2016
आपल्या आवडीच्या कलावंतांना पत्र पाठवावे किंवा त्यांना भेटावे असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु त्यांचे पत्ते आपल्याकडे नसल्याने आपण हे काम करु शकत नाहीत. आता अशा काही महत्वांच्या तारकांचे पत्ते आम्ही आपल्यासाठी देत आहोत.