अयोध्येचा निकाल मंगळवारी लागण्याची शक्यता असून, या निमित्त देशभरातील विविध भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.