रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2024 (15:20 IST)

Shriram Mandir Darshan: २३ जानेवारी पासून सकाळी ८ वाजता सामान्य लोकांसाठी मंदिराचे दार उघडेल

तसेच 2 तास प्रभु विश्राम करतील.
Ram Mandir Darshan after pran pratishtha: अयोध्येच्या श्रीराम मंदिराकडे आज पूर्ण देश टकटक पाहत आहे. २३ जानेवारीपासून हे मंदिर सामान्य लोकांसाठी उघडले केले जाईल. उत्तरप्रदेश सरकारच्या मते, रोज कमीतकमी १ लाख श्रद्धाळू दर्शनला येण्याची शक्यता आहे. एवढ्यामोठ्या संख्येत लोक मंदिरात दर्शनला येतील म्हणून गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पूर्ण तयारी केली गेली आहे. प्रभु श्रीरामांना प्रत्येक तसाला फळ आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जाईल. 
 
श्रीरामांचा श्रृंगार आणि पूजा ३ वाजता सुरु होईल. आयोध्या जिल्हा प्रशासनिक अधिकारींच्या प्रमाणे २३ जानेवारी पासून श्रीराम मंदिराचे रूटीन सकाळी ३ वजेपासून सुरु होईल. पूर्ण दिवस श्रीरामोपासना संहिता(टाइमटेबल) बनवले आहे. पाहिले सकाळी पूजारीगण प्रभु श्रीरामांचा श्रृंगार करतील. विधिविधान नुसार त्यांना ४ वाजत जागवले जाईल. त्यानंतर सकाळी ८ वाजत मंदिराचा दरवाजा उघडला जाईल. इथे येणारे लोक प्रभु श्रीरामांचे दर्शन करू शकतील. माहिती अनुसार प्रभु श्रीराम विशेष वेळेला पीतांबर  वस्त्र धारण करतील. यशिवया सोमवारी पांढरे, मंगळवारी लाल, बुधवारी हिरवे, गुरुवारी पिवळे, शुक्रवारी हल्कासा पिवळा, शनिवारी निळा, रविवारी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करतील. संध्याकाळी ७ वाजता संध्या आरती होईल. 
 
रोज १४ तास होईल श्रीरामांचे दर्शन: माहिती अनुसार दिवसातून पाच वेळेस श्रीरामांची आरती केली जाईल दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत दर्शन बंद राहिल. या दरम्यान श्रीराम विश्राम करतील. परत दुपारी ३ वाजता दर्शन सुरु केले जाईल जे रात्री १० वाजेपर्यंत निरंतर चालू राहील. सध्यातरी १ लाख लोक अयोध्येला पोहचतील असे अनुमान आहे. पुढे ही संख्या अजून वाढेल. भक्तांची संख्या वाढली तर दर्शन वेळ वाढवू पण शकतील.