रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

ममता बॅनर्जी - जिवंत असेपर्यंत बंगालमध्ये CAAलागू होऊ देणार नाही

जोपर्यंत मी जिवंत आहे, तोवर बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)ची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.  
 
"केंद्र सरकारनं कितीही प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालमध्ये डिटेंशन सेंटर लागू होऊ देणार नाही. यासाठी मला मरण पत्करावं लागलं तरी याची मला पर्वा नाही," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.