मंगळवार, 25 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (17:04 IST)

निर्भया बलात्कार-खून प्रकरण: 4 दोषींची फाशी कायम, 22 जानेवारीला शिक्षा - दिल्ली कोर्ट

निर्भया बलात्कारप्रकरणी दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
 
दिल्लीच्या एका कोर्टाने चारही दोषींचा डेथ वॉरंट जारी केला आहे. 22 जानेवारीला सकाळी सात वाजता दोषींना फाशी देण्यात येईल.
 
या निकालानंतरही 14 दिवसांच्या आत चारही दोषी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करू शकतात.