साहित्य : एक मध्यम आकाराचे खरबूज, 500 ग्रॅम दही, वेलची पूड, मनुका व एखादे इसेन्स.
कृती : खरबुजाला सोलून त्यात कीस करून घ्यावा. दह्याला चांगले फेटून घ्यावे, त्यात साखर, वेलची पूड, मनुका व 1/2 चमचा इसेन्स व खरबुजाचा कीस घालनू फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे. हा रायता मुलांना फारच आवडेल.