नेपाळकडे पर्यटकांचा ओघ

nepal
वेबदुनिया|
WD
नेपाळने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. संपूर्ण वर्षात 1 मिलिनियन नेपाळमध्ये यावे म्हणून टुरिजम बोर्डाने विशेष योजना आखली आहे. इतर देशांच्या तुलनेत लागतचा देश म्हणून भारतात खास कॅम्पेन हाती घेतले आहे. शांतता आणि स्‍थैर्य प्रस्थापित झाल्यानंतर आता नेपाळने पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधण्यावर भर दिला आहे. कोणत्याही व्हिजाशिवाय सहज प्रवेश मिळवता येईल, अशी सोय असलेल्या नेपाळने पर्यटकांची प्रमुख बाजारपेठ म्हणून भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. विमान, रेल्वे किंवा बसने भारतातून नेपाळमध्ये जाता येत. येथून जास्तीतजास्त पर्यटकांनी नेपाळमध्ये यावे, यासाठी नेपाळ सरकारने टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स यांच्याशी करार केले आहेत.

नेपाळमध्ये काठमांडूतील पशुपतीनाथ मंदिर, जोमसोमचे मुक्तिनाथ मंदिर, जनकपूर येतील रामजानकी मंदिर, गोरखाचे मनोकामना मंदिर, पवित्र कैलास मानसरोवर प्रवेशद्वार आदी धार्मिक स्थळांसोबतच भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले लुंबिनी तसेच हिमालयाचे अप्रतिम निसर्गसौंदर्य नेपाळमधून बघता येते. हलक्या वसजनाच्या विमानातून सफर, जंगल सफर, पर्वतातून विमानोड्डाण, गिरीभ्रमण, काठमांडू, पोखरा ही लेकसिटी आदींसह येथे बाराही महिने पाहण्यासारखे असते. विविध धार्मिक सणांसह नेपाळमध्ये वर्षभरात पाचशेहून अधिक विशेष कार्यक्रम, महोत्सव साजरे केले जातात.
आगामी काळात ग्याल्पो ल्होसार, फागू पौर्णिमा, घोडे जत्रा आणि राम नवमी नेपाळी नववर्ष तसेच भक्तपूर बिस्केत जत्रा हे महोत्सव साजरे होणार आहेत.यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं वयाच्या 88 ...