वृंदावन गार्डन

brindaban garden
वेबदुनिया|
WD
म्हैसूर शहराबाहेरील कृष्णराजा सागर डॅमवर बांधण्यात आलेलं जगप्रसिद्ध 'वृंदावन गार्डन'हे नेहमीच पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण असतं. अतिशय भव्य व विस्तीर्ण असं हे गार्डन सुंदर फुलांनी व ताटव्यांनी सजवण्यात आलं आहे. डॅमच्या वाया जाणार्‍या पाण्याचा कारंजांसाठी ‍अतिशय कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. व अंधारातील रोषणाई ही आता महाराष्ट्रातील पैठरसह अनेक ठिकाणी अमलात आली आहे, परंतु भारतात प्रथम याचा वापर याच वृंदावन गार्डनमध्ये केला गेला.

water fountan
WD
पाहण्यासाठी सूर्यास्ताच्या एक तास आधी तेथे पोहोचणं आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण गार्डन नीट पाहता येतं व त्यानंतर अंधार पडल्यावर विद्युत रोषणाईचा नयनरम्य सोहळा शांतपणे अनुभवता येतो. गार्डनच्या आत कोणताही मूव्ही कॅमेरा नेता येत नाही. या गार्डनमध्ये लाइटिंगचा सोहळा संपल्यानंतर अंधारात माणसांचे लोंढे बागेच्या बाहेर पडतात. त्यामुळे साहजिकच खिसापाकीट व लहान मुलं यांची विशेष काळजी घेतलेली बरी. गार्डनमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सहज प्रमाणात उपलब्ध आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं वयाच्या 88 ...