अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले नैरोबीतील स्वामी नारायण मंदिर

suryanarayan mandir nerobi
Last Modified गुरूवार, 29 जुलै 2021 (21:30 IST)
गेल्या अनेक वर्षापासून व्यापार धंद्यानिमित्त बरेच हिंदू धर्मी नैरोबीत स्थायिक झाले आहेत. त्यांनी काही कोटी रूपये खर्च करून प्रशस्त, मोकळ जागेवर नैरोबीत हे स्वामी नारायण मंदिर उभारले आहे.

त्यासाठी अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले दगड खास जपूरमध्ये घडवून नैरोबीत आणले आणि त्या दगडांनी हे मंदिर बांधले आहे. मंदिरातील कोरीव काम आणि स्वच्छता वाखाणणजोगी आहे.

या मंदिराला जोडूनच दुर्मीळ असे भारतीय संस्कृती दर्शनाचे भव्य दालन उभारले आहे. असे भव्य दालन भारतात इतरत्र कोठेही नाही. या दालनाच्या गोलाकार भिंतीवर अत्यंत सुंदर चित्रे आणि सुयोग्य इंग्रजी भाषेतील माहितीसह प्राचीन वेदकाळापासूनचा भारतीय हिंदू संस्कृतीचा इतिहास रेखाटला आहे.

नैरोबी शहरातील रस्ते सुंदर आणि स्वच्छ आहेत. वाहतूक शिस्तबद्ध आहे. सार्वजनिक आणि खासगी इमारती तसेच घरांच्या बाहेरील रस्तवरही झाडे लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक घराच्या आणि इमारतीच्या आवारात मन प्रसन्न करणारी हिरवळ फुललेली दिसते.

आफ्रिकन फिश ईगल हे केनियाच्या 1400 कि.मी. क्षेत्रफळामध्ये विस्तारलेले पशुपक्षी अभ्यारण्य या परिसरात आहे. सिंह, चित्ता, तरस, लांडगा आणि हिंस्र आफ्रिकन हत्ती, जिराफ, शहामृग, झेब्रा, पाणघोडा, वानरे अशा वन्य प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी राखीव ठेवलेले हे अभ्यारण्य आहे.
दरवर्षी येथे दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक येतात. पहिल्यांदा येथे चिपांझी वानरांचे राखीव वन पाहायला मिळते. यानंतर येथेच जगप्रसिद्ध नैवाशा सरोवर आहे. हे सरोवर फारच प्रेक्षणीय आहे.

स्वामी नारायण मंदिराला हिंदू लोक येतातच पण इतर धर्मीय लोकसुद्धा या मंदिराचे सौंदर्य पाहाण्यासाठी दूरदूरच्या गावाहून येतात. हे पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते. हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी देवाचा वास असल्याबद्दल त्यांना खात्री पटते. या
देवामध्येच ते आपला देव पाहतात. हे मंदिर हिंदूंचे असल्यामुळे अनेक हिंदू लोक या देवाला नवस बोलतात आणि त्यांची कार्यसिद्धी झाल्याबद्दल तेथील लोक सांगतात.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह' चित्रीकरणाचा श्रीगणेशा

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह' चित्रीकरणाचा श्रीगणेशा
हळूहळू आता सर्वत्र सुरळीत होत असतानाच सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक ...

लीला पासवानचा शोध सुरु. कोण आहे ती?

लीला पासवानचा शोध सुरु. कोण आहे ती?
सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम'च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि ...

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'
असे म्हणतात, 'लग्न पहावे करून'. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी ...

शमिता शेट्टीने जीजा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारल्यावर ...

शमिता शेट्टीने जीजा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारल्यावर आईने तीन शब्दात उत्तर दिले
आजकाल शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहे. शमिता शेट्टी आपला खेळ ...

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नंतर आता मनी लाँड्रिंगमध्ये अडकणार

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नंतर आता मनी लाँड्रिंगमध्ये अडकणार
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याऐजवी वाढत ...