बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (08:35 IST)

तुमचं पानिपत निश्चित- चित्रा वाघ

Chitra Wagh
येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत निश्चित होणार आहे असं मत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.
 
त्या म्हणतात, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, एकत्र लढणार ? तुम्ही वेगवेगळे लढा, एकत्र लढा, तालिबानला घेऊन लढा, नाहीतर मुस्लीम लीगला घेऊन लढा, तुमचं पानिपत निश्चित आहे, असा इशारा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.