रविवार, 29 जानेवारी 2023

मनपा निवडणुकीच्या युतीची चर्चा होणार असेल तर खुलेआम होईल-राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट

शनिवार,डिसेंबर 24, 2022
Raj Thackeray Eknath Shinde
अंधेरी-पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणं आला. ज्यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली होती ते शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके 53 हजार ...
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटायचे नावच घेत नाहीये. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांनी आता हायकोर्टात दाद मागितली आहे.
महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. सगळेच पक्ष निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पालिकांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यासाठी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. ...
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची उद्या, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ‘एन वॉर्ड’ ...
"मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. पण तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार ...
मुंबई महानगर पालिकांसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिंदे गटाने मुंबई महानगर पालिकेवर विजय मिळवता यावा या दृष्टीने विभाग प्रमुखांची निवड करून त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. तर ...
कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केल्याची मला माहिती नाही. मात्र यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युती म्हणून लढविणार आहे. भाजप नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ ...
मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार.अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे अस ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असून सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन देखील ते घेणार आहेत. अमित शाह मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ ...
मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार आल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) सहाय्यक आयुक्तांच्या एकामागून एक बदल्या होत आहेत. तिसऱ्या प्रशासकीय फेरबदलात वरळीतील जी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त शरद उगाडे यांची मलबार हिल-नेपेंसी रोडवरील डी ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या भेटीमुळे बीएमसी निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युतीची अटकळ जोर धरू लागली आहे. ...
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदारांची मते जाणून घेण्यासाठी आणि पक्षासाठी अनुकूल असलेले प्रभाग ओळखण्यासाठी एका खासगी एजन्सी मार्फत100 प्रभागांचं सर्वेक्षण ...
बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील. मुंबई महापालिकेतील काही ठराविक ...
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यातील मागील उद्धव ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. शिंदे मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार मुंबईतील प्रभागांची संख्या पूर्वीसारखीच राहणार आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित ...
ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कालपासून जिल्ह्या-जिल्ह्य़ात ओबीसी आरक्षणासहित सोडत जाहीर होत आहे. मुंबई महानगर पालिकेची सोडत जाहीर होणार आहे. मात्र यावर भाजपाने आक्षेप ...
मोठ्या संख्येने खासदार आणि आमदारांनी पाठ फिरवल्याने अडचणीत आलेले उद्धव ठाकरे पाठिंबा मिळवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. मराठी मतदारांमध्ये फूट पाडल्यानंतर तो उत्तर भारतीयांकडे वळल्याचे वृत्त आहे. त्यावर ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत राहणाऱ्या उत्तर ...
ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पुढच्या दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला आहे.