- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - बॉलीवूड 2009
बिछडे सभी बारी बारी
चित्रपट क्षेत्रातील अनके मंडळी या वर्षी हे जग सोडून गेली. त्यांच्या आठवणीच आता आपल्याकडे शिल्लक आहेत. 18
जानेवारी : योगीलाल उपाध्याय (गीतकार)15
मार्च : वर्मा मलिक (84 वर्ष/गीतकार)9
एप्रिल : शक्ति सामंत (83 वर्ष/ निर्माता-निर्देशक)12
एप्रिल : चन्दू आत्मा (गायक)27
एप्रिल : फिरोज खान (68 वर्ष/ निर्माता-निर्देशक-अभिनेता)17
मे : प्रकाश मेहरा (निर्माता-निर्देशक-लेखक-गीतकार)8
जून : हबीब तनवीर (85 वर्ष/ लेखक-अभिनेता)10
जून : सुभाष सागर (72 वर्ष/ निर्माता)14
जून : जोगिंदर (निर्माता-निर्देशक-अभिनेता)12
जुलै : नीलू फूले (80 वर्ष/ अभिनेता)28
जुलै : लीला नायडू (अभिनेत्री)7
ऑगस्ट : गुलशन बावरा (72 वर्ष/ गीतकार-अभिनेता)29
ऑक्टोबर : के.के. तलवार (70 वर्ष/ निर्माता)10
नोव्हेंबर : सिम्पल कापडि़या (50 वर्ष / अभिनेत्री- कास्ट्यूम डिजाइनर)13
नोव्हेंबर: उमा आनंद (लेखक-अभिनेत्री)18
नोव्हेंबर : अबरार अल्वी (पटकथा लेखक)5
डिसेंबर : बीना राय (78 वर्ष/अभिनेत्री)