मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. बॉलीवूड 2010
Written By वेबदुनिया|

बंधन विवाहाचे!

WD
* नंदिता दास दुसऱ्यांदा वधू बनली. 2 जानेवारी 2010ला तिने सुबोध मस्करा याच्याशी विवाह केला.

* 'चंद्रकांत कुलकर्णी'शी घटस्फोट घेतल्यानंतर ‘दिल चाहता है’ मध्ये अभिनय करणाऱ्या सोनाली कुलकर्णीने 24 मे 2010 रोजी नचिकेत पंतवैद्य याच्याशी दुसरे लग्न केले.

* मनीषा कोईरालाने सम्राट दहलला आपले जोडीदार निवडले आणि 19 जून 2010ला नेपालमध्ये विवाह केला.

* लकी अली सोबत ‘सुर’ चित्रपटात अभिनय करणाऱ्या गौरी कर्णिकने 3 जुलै 2010मध्ये लग्न केले.

* बऱ्याच काळापर्यंत प्रेम प्रकरणात अडकल्यानंतर रणवीर शौरी आणि कोंकणा सेनने मुंबईत 3 सप्टेंबर 2010 रोजी लग्न केले.

* ऐश्वर्या रायला विसरून विवेक ओबेरॉयने आपल्या आई-वडिलांच्या पसंताची मुलगी प्रियंका अल्वाशी हिच्याशी 29 ऑक्टोबर 2010च्या दिवशी लग्न केले.

* अभिनेत्री सनोबर आणि रंभा हिने पण या वर्षी लग्न केले.

साखरपुड
WD
* इमरान खान आणि अवंतिकाचे प्रेमप्रकरण बऱ्याच वेळापासून सुरू होते. दोघांनी 16 जानेवारी 2010मध्ये साखरपुडा
केला.

* लारा दत्ताने पण नाही नाही म्हणत शेवटी भूपतीला होकार दिला. टेनिस खेळाडू महेश भूपती बरबोर साखरपूडा करून प्रत्येक चर्चेला पूर्णविराम घातला.