बंधन विवाहाचे!

शुक्रवार,डिसेंबर 31, 2010
नंदिता दास दुसऱ्यांदा वधू बनली. 2 जानेवारी 2010ला तिने सुबोध मस्करा याच्याशी विवाह केला.
कतरीनाची लोकप्रियतेचा ग्राफ दिवसंदिवस वर चढत आहे. ‘राजनीती’च्या माध्यमाने तिने दाखवून दिले की ती फक्त ग्लॅमर डॉलच नसून अभिनयसुद्धा करू शकते व चॅलेंजिंग रोलसाठी तयार आहे. दुसरीकडे ‘शीला की जवानी’ने त्याची दखल घेत बॉलीवूडने तिला सढळ हस्ते नंबर 1 वर ...
मागच्या वर्षा सारखेच अक्षय कुमारचे चित्रपट फ्लॉप होण्याचा कार्यक्रम या वर्षी देखील सुरूच राहिला. खट्टा मिठाने तोंड कडू केले तर एक्शन रिप्लेला लोकांनी फास्ट फारवर्ड केले. हाउसफुलच्या सफलतेत काहीच मजा आला नाही. चित्रपटांची गोष्ट केली तर अक्की, सचिन ...
सुपरहिट चित्रपटांच्या संख्येत आणि व्यवसायच्या दृष्टीने पण अजय सर्वात पुढे आहे. त्याच्या चित्रपटाने या वर्षी आतापर्यंत 282 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
बॉलीवूड सेलिब्रिटीज सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे ते नेहमीच विवादात असतात. तर आता बघूया वर्ष 2010चे काही चर्चित विवाद :
एक्शन रिप्लेमध्ये एक लहानसा रोल करणार्‍या नेहाने ‘फँस गए रे ओबामा’च्या माध्यमाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. कमर्शियल आणि ऑफ बीटचे संतुलन तिने कायम ठेवले तेच कारण आहे की तिचे करियर थोडा का होईना पुढे सरकले आहे.