शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऋत्विक रोशनच्या मोहनजोदड़ोचा फर्स्ट लुक झालाHIT!!

ऋत्विक रोशन आणि पूजा हेगडे द्वारे अभिनित ऐतिहासिक चित्रपट मोहनजोदड़ोच्या मोशन पोस्टरनंतर त्याचा फर्स्ट लुक प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात ऋत्विक दिसत आहे. चित्रपट ऐतिहासिक असून याची कथा सिंधू घाटी सभ्यतेवर आधारित आहे. जसे की चित्रपटाच्या  पोस्टरमध्ये दिसून पडत आहे.  
 
चित्रपटाचे डायरेक्टर आशुतोष गोवारिकर आहे आणि प्रोड्यूसर आहे आशुतोष गोवारिकर यांची बायको सुनीता गोवारिकर आणि सिद्धार्थ राय कपूर.