प्रियंकाची 'डोकॅलिटी'

IFMIFM
एखादा चित्रपट करायचा नसला की काही तरी कारणे सांगावी लागतात. काही जण थेट नकार देतात. काही कथेत, पटकथेत दोष काढतात. काही जण डेट्स नसल्याची कारणे सांगतात. पण प्रियंका चोप्रा यांच्यापेक्षा हुषारेय. ती थेट नकार देत नाही. अव्वाच्या सव्वा पैसे वाढवून मागते. निर्मात्याने ती मागणी मान्य केली तर काय मजबूत आर्थिक फायदा होतो. निर्मात्याची तेवढी तयारी नसली की 'फुटासची गोळी' घेतो. दोन्ही बाजूंनी फायदा प्रियंकाचाच होतो.

वेबदुनिया|
नुकतीच प्रियंकाने संजय गढवीच्या 'सेव्हन डेज इन पॅरीस'ला नकार दिला. यात नायक आहे. आमीरप्रमाणेच त्यानेही पटकथेत बरेच फेरफार केले. त्यामुळे कतरीना कैफ चित्रपट सोडून गेली. मग संजय प्रियंकाकडे गेला. तिने नकार न देता त्याच्याकडे पाच कोटी मागितले. संजय हिरमुसला होऊन तिथून निघून गेला. वास्तविक या चित्रपटात नायिकेला काही काम नाही. मग थेट नकार देण्यापेक्षा पैसे जास्त मागितलेले बरे. प्रियंकाच्या 'डोकॅलिटी'चे कौतुकच करायला पाहिजे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता
कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काहीशी ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ट्विट व्हायरल
अभिनेता सोनू सुद सध्या चर्चेत आहे कारण त्याने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक
देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मुस्लिम समाज यावेळी आपल्या घरातच ईद साजरे ...

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा
शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट कंपनीने 'बेताल' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. पण ...

प्रियंका चोप्राने चाहत्यांना एक ट्रीट दिली, सोशल मीडियावर ...

प्रियंका चोप्राने चाहत्यांना एक ट्रीट दिली, सोशल मीडियावर मोनोकिनीमध्ये फोटो शेअर केले
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास बर्‍याचदा सोशल मीडियावर खूप ...