रणबीरचा बोलबाला

Last Modified गुरूवार, 25 डिसेंबर 2014 (10:36 IST)
आमिर खानच ‘पीके’मधून सगळंनाच आश्र्चाचा का देणार्‍ा रणबीर कपूरसाठी पुढील वर्ष खूपच उत्साहजनक असणार आहे. या संपूर्ण वर्षात त्याचे खूप सारे चित्रपट येत असल्याने या वर्षात केवळ त्याचाच बोलबाला असेल. यात सर्वात प्रथम ेईल, तो रॉ! हा चित्रपट रणबीरचाच लहानपणीचा मित्र विक्रमजीत सिंह दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, जॅकलिन फर्नाडिस रणबीरसोबत आहेत. त्यानंतर त्याचा बहुप्रतिक्षित बॉम्बे वेल्वेट प्रदर्शित होईल. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सर्वात महागडा चित्रपट असून, रणबीरच्या कारकिर्दीतीलही महत्त्वाचा प्रोजेक्ट ठरणार आहे. यात अनुष्का शर्मा, करण जोहर, केके मेनन आणि रविना टंडन प्रमुख भूमिकेत आहेत. त्यानंतर बर्फी फेम अनुराग बासू दिग्दर्शित रणबीरचीच निर्मिती असलेला जग्गा जासूस आणि इम्तिाज अलीच्या दिग्दर्शनाखाली तमाशा हा चित्रपट येईल. या आधी या दोघांनी रॉकस्टार एकत्र केला होता. मागील वर्षी रणबीरचा बेशरम रिलीज झाला होता. त्यानंतर मात्र त्याचा एकही चित्रपट आला नाही. या दरम्यान रणबीर केवळ चर्चेत राहिला, तो कॅटरिनासोबतच प्रेमप्रकरणामुळे. याशिवा काही ब्रँडच्या
जाहिराती मात्र तो करत राहिला. असो. रॉमध्ये त्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. पण या चारही चित्रपटांकडून रणबीरला चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

BoycottMadeInChina : मिलिंद सोमणने Tik Tok अकाउंट केलं ...

BoycottMadeInChina : मिलिंद सोमणने Tik Tok अकाउंट केलं डिलीट, वांगचुक यांच्या मोहिमेत सामील
अभिनेता मिलिंद सोमण सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांचे टिक टॉकवर देखील प्रचंड फोलॉर्वस ...

गायकाची मोदींवर अभद्र ‍टिप्पणी, कोण आहे मेनुल एहसान नोबल ?

गायकाची मोदींवर अभद्र ‍टिप्पणी, कोण आहे मेनुल एहसान नोबल ?
बांग्लादेशी गायक मेनुल एहसान नोबलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ...

सोनू सूदचा गुगल सर्च वाढला

सोनू सूदचा गुगल सर्च वाढला
अभिनेता सोनू सूदने मजुरांसाठी त्याने बसेसची, जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ...

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला
टी सीरिज हे युट्यूबवरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चॅनेलपैकी एक आहे. ९ मे २०११ साली या ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो म्हणाला –  असे करताना माझे डोळे बंद होतात
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांसाठी ...