शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरुखचा मुलगा आर्यन नव्हे तर हॅरी आहे नव्या नवेलीचा प्रियकर!

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांनी बरोबर शिक्षण घेतलं. दोघं अनेक फोटोंमध्ये एकमेकासोबत वेळ घालवताना दिसले. यावरून लोकांनी आर्यन हा नव्या नवेलीचा बॉयफ्रेंड असल्याचा अंदाज बांधला, पण हे सत्य नाही.
 
सूत्रांप्रमाणे नव्या नवेलीचा प्रियकर लंडनमध्ये राहणारा हॅरी गिलिस आहे. दोघं डेटिंग करत आहे. ते एकाच वर्गात आहे. नव्याच्या अनेक फोटोमध्ये हॅरी दिसत असतो. पाहू या त्यांचे खास फोटो: