शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

श्रद्धाचा नवीन चित्रपट

मुंबई- आशिकी-2 या चित्रपटातील हिट जोडी श्रद्धा कपूर व आदित्य रॉय कपूर ओके जानू या चित्रपटामध्ये पुन्हा एकत्र येत असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले.
 
आशिकीप्रमाणेच हा चित्रपटदेखील हिट होईल. असा दावा या चित्रपटाशी संबंधितांनी केला आहे. मणीरत्नमच्या मुळ कमानी चा हा रिमेक आहे.