1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (12:43 IST)

मोनोकॉनी बिकिनीमध्ये दिसला ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अवतार

aishwarya rai bachchan
ऐश्वर्या राय बच्चन सध्या मौज-मस्तीच्या मूडमध्ये आहे. 1 नोव्हेंबर रोजी तिने आपल्या कुटुंबीयांसोबत आणि जवळच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. ती त्यांच्यासोबत सुट्या एॅन्जॉय करत आहे. तसेच पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन सोबत आहे.  
 
ऐश्वर्याचा एक फोटो समोर आला आहे ज्यात तिने मोनोकॉनी घातले आहे. ती स्विमिंग पुलामध्ये मस्ती करताना दिसत आहे. तिच्यासोबत   आराध्या आणि अभिषेक देखील दिसत आहे.  
 
या ट्रीपमध्ये ऐश्वर्याने आपल्या आईला देखील सोबत आणले आहे. तिने आपल्या वाढदिवसाचे काही फोटो देखील शेयर केले आहे.