फॅमिली मॅन २ चा टीझर प्रदर्शित

family man 2
Last Modified सोमवार, 2 डिसेंबर 2019 (10:33 IST)
अभिनेता मनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन’ या अॅमेझॉन प्राईमवरील वेबसिरीजमध्मये काम केले. आता
या वेबसिरीजची लोकप्रियता पाहता या वेबसिरीजचा दुसरा सिझन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या सिझनची लोकप्रियता पाहता दुसऱ्या सीझनमध्ये तीच स्टार कास्ट असणार आहे. पुन्हा एकदा मनोज वाजपेयी आपल्या जून्या श्रीकांत तिवारीच्या भुमिकेत दिसणार आहे. पण आधीच्या भागापेक्षा आणखी दमदार श्रीकांत तिवारी दिसणार आहे.

द फॅमिली मॅनचे निर्माता,लेखक आणि दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डीके आहेत. सोबतच तामीळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपस्टार अभिनेत्री समंथा द फॅमिली मॅन २ मधून वेबसिरीजच्या दुनीयेत प्रवेश करत आहे. अद्याप ही वेबसिरीज कधी रिलीज होईल हे गुलदस्त्यात आहे. समंथाने इन्स्टाग्रामवर फॅमिली मॅन २ चा टीझर शेअर केला आहे. #TheFamilyMan #TheFamilyMan2 Yasssssssss finallyyyyyyy…. my web series debut with the most kickass show … ?? @rajanddk my heroes ???? Thankyou for giving me a dream role.” असं कॅप्शन तीने दिलं आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर फोटो शेअर केले
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या ...

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त ...

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर
‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात ...

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे ...