शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

Viral Video: नव्या नवेलीचा 'प्रायवेट डांसिंग शो', तुम्ही बघितला का?

बॉलीवूड सेलिब्रिटीज जेवढे चर्चेत राहतात त्यापेक्षा जास्त चर्चेत त्यांचे मुल असतात. हे सेलिब्रिटीज भले आपल्या मुलांना मीडियापासून कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न करून घेतील तरी देखील हे सेलिब्रिटी किड येवढे पॉपुलर होऊन चुकले असतात की त्यांनी केलेले एक लहान काम देखील चर्चेचा विषय बनतो. 
 
सोशल मीडियाचा खुमार फक्त फिल्मी स्टार्सला नव्हे तर त्यांचे स्टार किड्सना देखील असतो. हे स्टार किड्स इंस्टाग्रामचे नवीन सेलेब्रिटी बनले आहे. 
आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्याचा एक डांसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर फार पसंत करण्यात येत आहे. या व्हिडिओत नव्या रणबीर कपूरचे गाणे 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड'वर थिरकत आहे. या व्हिडिओला एका दिवसात किमान 34 हजार 800 व्यूज मिळत आहे. 
 
हा व्हिडिओ navya__nanda नावाने बनलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पण हा इंस्टाग्राम अकाउंट वेरिफाइड नाही आहे. व्हिडिओत आवाज येत आहे - 'नव्या का प्राइवेट शो'. 
 
 

#delhiwaligirlfriend . . . . #navyananda #navyanavelinanda

A post shared by Navya Naveli Nanda (@navya__nanda) on

नव्या समेत ह्या स्टार किड्सने काहीही केले तरी ते चर्चेत येऊनच जातात. नुकतेच श्रीदेवीची मुलगी जाह्ववी कपूरचा देखील एक पार्टी डांस सोशल मीडियावर फार वायरल झाला. 

व्हिडिओ एका पार्टीच्या दरम्यान शूट करण्यात आला होता ज्यात ती पांढर्‍या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये जाह्नवी आपल्या मित्रांसोबत ठुमके लावत होती.