1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (22:16 IST)

काय म्हणता, माणूस गाढवाशी बोलू लागला

Amitabh Bachchan
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. यावेळी त्यांनी एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. 
 
अमिताभ यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क गाढवाशी बोलताना दिसत आहे. हा व्यक्ती गाढवाचा आवाज काढून रस्त्यावर जोरजोरात ओरडत आहे. “लॉकडाउनमुळे या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले आहे का?” असा प्रश्न बिग बींना पडला आहे. 
 
अमिताभ यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.