1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 25 एप्रिल 2020 (12:22 IST)

‘शीला की जवानी’ या गाण्यावर डेव्हिड वॉर्नरचा मुलीसह भन्नाट डान्स व्हारयल

dance video viral
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे कारण यात तो मुलीसह बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिस आहे. त्याचा नुकताच कतरिना कैफच्या ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला असून यात तो त्याची गोंडस लेकीसह डान्स करताना दिसत आहे. 
 
वॉर्नरची मुलीने मस्त भारतीय पोषाख परिधान केले आहे आणि झकास गाण्यावर त्यांचा डान्स सुरु आहे. हा व्हिडीओ फॅन्सच्या चांगलाच पसंत येत आहे.