अनन्या पांडे NCB च्या कार्यालयात दाखल

ananya pandey
Last Modified गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (17:15 IST)
अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात दाखल झाली आहे.
आज (20 ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास अनन्या पांडेच्या घरी जाऊन NCB ने तिला समन्स बजावले होतं.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंध समोर आल्यानंतर हे समन्स बजावण्यात आले होते.

अनन्या पांडेला चौकशीसाठी आज दुपारी दोन वाजता NCB कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. त्यासंबंधीची नोटीस तिच्या हाती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
अनन्या पांडे ही आर्यन खान याची मैत्रीण आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सध्या अटकेत आहे. त्याच्या व्हॉट्सअॅप वर काही चॅट आढळून आल्यानंतर NCB ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

आज NCB चं पथक शाहरुख खानच्या मन्नत या घरीही गेलं होतं.

अनन्या पांडे ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. 2019 साली 'स्टुडंट ऑफ द यीअर 2' या सिनेमातून अनन्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर 'पती, पत्नी और वो', 2020 मध्ये प्रदर्शित झालेला 'खाली पीली' या सिनेमांमध्ये ती झळकली. तर आगामी वर्षभरात अनन्याचे आणखी 3 सिनेमे येऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

बाई तुमचा नवरा कसा मेला?

बाई तुमचा नवरा कसा मेला?
पोलीस : बाई तुमचा नवरा कसा मेला? बाई : विष खाऊन पोलीस : मग त्याच्या अंगावर या ...

RRR Trailer Release अॅक्शनने भरलेला ‘आरआरआर’ चित्रपटाचा ...

RRR Trailer Release अॅक्शनने भरलेला ‘आरआरआर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
एस.एस राजामौली यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'RRR'चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. या संपूर्ण ...

रितेश देशमुख याचा पहिलाच दिग्दर्शन केलेला ''वेड'' सिनेमा

रितेश देशमुख याचा पहिलाच दिग्दर्शन केलेला ''वेड'' सिनेमा
चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अभिनेता म्हणून यशस्वी इनिंग खेळल्यानंतर ...

CDS बिपिन रावत यांना सिनेसृष्टीतून श्रद्धांजली

CDS बिपिन रावत यांना सिनेसृष्टीतून श्रद्धांजली
CDS जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ...

जेव्हा सलमान खानसमोर विकीने कतरिनाला प्रपोज केले तेव्हा ...

जेव्हा सलमान खानसमोर विकीने कतरिनाला प्रपोज केले तेव्हा सल्लूने अशी प्रतिक्रिया दिली
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका रॉयल हॉटेलमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न होणार ...