सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2019 (12:46 IST)

B'Day Spl: करण जौहर आपल्या खोलीत ठेवतो शाहरुख-गौरीचा फोटो, कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

बॉलीवूड अॅक्टर, डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि होस्ट करण जौहर 25 मे रोजी आपल्या वाढदिवस साजरा करत आहे. सांगायचे म्हणजे की करण ने चित्रपट 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'पासून अॅक्टिंग करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटात काम करताना शाहरुखने त्याला स्वत:च्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर करणने चित्रपट 'कुछ कुछ होता है' तयार केले आणि या चित्रपटाने फिल्मफेअरमध्ये 7 अवॉर्डास जिंकले होते. आज करणच्या वाढदिवसानिमित्त सांगत आहोत त्याच्याशी निगडित काही खास गोष्टी.  
 
सांगायचे म्हणजे की करण जौहर आपल्या खोलीत शाहरुख खान आणि गौरीचे फोटो ठेवतो. एका इवेंटमध्ये करणने सांगितले होते की तो शाहरुख आणि गौरीला आपल्या परिवारातील महत्त्वाचा भाग मानतो. स्पेशली गौरीची तो फार रिस्पेक्ट करतो कारण ज्या प्रकारे गौरी पूर्ण परिवार आणि कामाला बॅलेस ठेवते त्याने तो फार इम्प्रेस आहे.  
 
करण हे ही सांगितले की तो आपल्या बेडरूममध्ये आई वडिलांशिवाय शाहरुख आणि गौरीचे एक फोटो ठेवतो जे पाहून त्याला शक्ती मिळते.