शाहरुख खानच्या 'मन्नत'वर NCB चे पथक दाखल

shahrukh gauri abram
Last Modified गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (14:06 IST)
ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी शाहरूख खानने भेट घेतली तर त्याच वेळी एनसीबीचे पथक शाहरूखचे निवासस्थान 'मन्नत' या ठिकाणी दाखल झालं आहे.
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला अशी माहिती मिळत असताना एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं.

आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरुखने मुलाची भेट घेतली. त्याच दिवशी एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी दाखल झालं आहे. जेलमध्ये कोरोनासंसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कुटुंबीयांना कैद्यांची भेट/मुलाखत बंद केली होती.
कोरोनासंसर्ग नियंत्रणात असल्याने 21 ऑक्टोबरपासून जेल प्रशासनाने कोरोना नियम पाळत कैद्यांना भेटण्यासाठी परवानगी पुन्हा सुरू केलीये. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय. पोलिसांच्या बंदोबस्ताता शाहरुख मुलाला भेटण्यासाठी जेलमघ्ये दाखल झाला होता.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

श्री दत्तक्षेत्र कडगंची

श्री दत्तक्षेत्र कडगंची
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही ...

मराठी जोक : तो सिनेमा मी आधी पहिला होता

मराठी जोक : तो सिनेमा मी आधी पहिला होता
दिनेश- काल मी माझ्या बायको ला माझ्या ड्रॉयव्हर बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं

BBM3 - बिगबॉस मराठी च्या घरात हुकुमशहांची आव्हाने

BBM3 - बिगबॉस मराठी च्या घरात हुकुमशहांची आव्हाने
सध्या मराठी कलर्स वर रियालिटी शो बिगबॉस मध्ये आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई या ...

तीर्थक्षेत्र जेजुरी

तीर्थक्षेत्र जेजुरी
जेजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. हे खंडोबाच्या ...

‘अहमदनगर महाकरंडक’१२ जानेवारीपासून असा करा अर्ज पूर्ण

‘अहमदनगर महाकरंडक’१२ जानेवारीपासून असा करा अर्ज पूर्ण माहिती
अहमदनगर : राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी ...