मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ मालिका अखेर बंद

सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड 28 ऑगस्ट टेलिकास्ट झाला नाही. मालिका अचानक बंद झाल्याने मालिकेची कलाकार आणि क्रू यांना धक्का बसला आहे. मालिकेत लीप दाखवला जाईल असा विचार त्यांनी केला होता.  

मात्र मालिकेच्या सेटवर शांतता होती. त्यामुळे सरकारने या मालिकेवर बंदी घालण्याचा निर्णय तर घेतला नाही ना, अशी शंका वर्तवली जात आहे.