कोरोनाचा धोका असूनही राधिका पोहोचली लंडनला

Photo : Instagram
Last Modified बुधवार, 25 मार्च 2020 (12:36 IST)
सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोना व्हायरसबद्दल बोलले जात आहे. अनेक हॉलिवूड कलाकारांना या व्हायरसचं संक्रमण झालं आहे. पण काही महत्त्वाच्या कामासाठी मात्र लोकांना घराबाहेर पडणं भाग आहे. अशा धोकादायक परिस्थितीत राधिका आपटेला सुद्धा लंडनला जावं लागलं. तिथे पोहोचल्यावर या सर्व प्रवासाचा अनुभव तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राधिका आपटे नेहमीच भारत ते लंडन असा प्रवास करत असते. पण कोरोना व्हायरसचा धोका असताना लंडनला जाणं खरं तर तिच्यासाठी जोखमीचं होतं. मात्र तरीही ती लंडनला निघाली होती. ज्यामुळे तिचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. राधिकानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, माझे मित्र, कुटुंबीय आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व जे माझी काळजी करत आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की, मी सुरक्षितपणे लंडनला पोहोचले आहे. सर्व रिकांम होतं त्यामुळे तिथल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. हीथ्रो एक्स्प्रेस पूर्णपणे रिकामा होता. पॅडिंगटनमध्ये मोठ्या मुश्किलीनं कोणतरी दिसत होतं. राधिकानं तिच्या पोस्टमध्ये तिला मेसेज करून चौकशी करणार्या
सर्वांचे आभार मानले आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...