सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

संजू' सिनेमा वर दबंग खान बोलला

अभिनेता सलमान खानने 'संजू' सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. सलमानने म्हटलं की, मला हे कळालं नाही की ही भूमिका दुसऱ्या अभिनेत्याला का दिली गेली नाही. संजय दत्तने जेलच्या बाहेरच्या सीननंतर स्वत: भूमिका करायला हवी होती. इतर कोणताही अभिनेता या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही. राजकुमार हिरानी खूपच अनुभव असणारे दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेमा चांगलाच बनवला असेल.
 
या सिनेमात रणबीरशिवाय परेश रावल, मनीषा कोयराला, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दीया मिर्जा आणि बोमन ईरानी या सारखे कलाकारा मुख्य भूमिकेत आहेत. 29 जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे.