testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पीएम मोदी यांच्यावर हे खास चित्रपट बनवत आहे भंसाळी, प्रभास आणि अक्षयने प्रसिद्ध केले पोस्टर

bairagi
Last Modified मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (14:01 IST)
सलमान खान आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट इंशाअल्लाहबद्दल झालेल्या वादामुळे मशहूर निर्माता निर्देशक संजय लीला भंसाळी आता बनवत आहे, मन बैरागी. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनणारे चित्रपट आहे आणि यात मोदींच्या जीवनाशी निगडित असे काही दाखवण्यात येणार आहे जे आजपर्यंत लोकांसमोर आलेले नाही .

चित्रपट निर्माता संजय लीला भंसाळी म्हणतात, "मला या कथेत सर्वात महत्त्वाची बाब याची सार्वत्रिक अपील आणि संदेश वाटले. कथेवर फार चांगल्या प्रकारे शोध करण्यात आला आहे आणि आमच्या पीएमच्या जीवनात येणार्‍या महत्त्वपूर्ण वळणामुळे मी फार प्रभावित झालो आहे. मला असे जाणवले की ही एक अशी कथा आहे जी अद्याप कोणी ऐकली नाही म्हणून सर्वांना सांगण्याची गरज आहे."

चित्रपटाचे निर्देशन याचे लेखक संजय त्रिपाठीच करणार आहे. त्रिपाठी यांचे मानणे आहे की हे चित्रपट लोकांच्या मनात नक्कीच जागा बनवले. त्यांनी म्हटले, "माझ्यासाठी ही एक अशा व्यक्तीची कथा आहे जो स्वत:ला शोधायला निघाला होता आणि आमच्या देशाचा सर्वात मोठा नेता बनतो.”


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ...

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये प्रदर्शन
ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी ...

जोकर: बॅटमॅनच्या नकारात्मक नायकाची कहाणी का ठरतेय

जोकर: बॅटमॅनच्या नकारात्मक नायकाची कहाणी का ठरतेय वादग्रस्त?
'जोकर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. एरव्ही जोकर म्हटलं की रंगीबेरंगी पोशाख ...

कार्तिकने 'पति पत्नी और वो'चे पोस्टर शेअर केले, भूमीबद्दल ...

कार्तिकने 'पति पत्नी और वो'चे पोस्टर शेअर केले, भूमीबद्दल लिहिले- जरा हाई मेंटेनेन्स हैं हम
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो'चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. ...

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....
पुणे- कोल्हापूर बसमध्ये दोघेजण. पहिला :- हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन ...

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप
अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. चित्रपट निर्माता ...