शिल्पा शेट्टीने 50 दिवसांत कमावले 1 कोटी

Last Modified सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (14:43 IST)
आपल्या अभिनाने आणि नृत्य कौशल्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा ही केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर सोशल मीडिावरदेखील तितकीच लोकप्रिय आहे. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिल्पाचे टिक-टॉकवर 50 दिवसांमध्ये 1कोटी फॉलोअर्स झाले आहेत. फॉलोअर्सच्या संख्येत कशी वाढ झाली याची माहिती खुद्द शिल्पाने सोशल मीडिाद्वारे दिली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम
अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने 'कोणी 50 दिवसांमध्ये 1 कोटी कमवू शकतं का? होय मी कमावले आहेत. आणि हे मी एकटीने केलेले काम नाही. तुम्ही आणि मी मिळून हे एक कोटी झाले आहेत. आपले 1 कोटीचे टिक-टॉक कुटुंब झाले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हे' असे शिल्पा व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

अशा प्रकारे शिल्पाने टिक-टॉकवर एक कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. 50 दिवसांपूर्वी शिल्पाने टिक-टॉक व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. तिचे व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. आता तिने 1 कोटी फॉलोअर्सची संख्यादेखील पार केली आहे. शिल्पा लवकरच 'निकम्मा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्यानंतर ती परेश रावलच्या 'हंगामा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...