'चलो जीते हैं'च्या स्क्रीनिंगमध्ये दिसले दिग्गज (फोटो)
'चलो जीते हैं' चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये अमित शाह, देवेंद्र फडणवीस, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, कंगना रनौट, अक्षय कुमार उपस्थित होते. हे चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लहानपणाच्या बद्दलच्या प्रसंगाने प्रेरित आहे. बघा फोटो ...
कंगना रनौट, प्रसून जोशी आणि इतर