शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 23 जून 2020 (22:26 IST)

अभिनेत्री आदिती राव हैदरीचा चित्रपट ‘सूफ़ीयम सुजातायम’चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित!

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने अलीकडेच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे ‘सुफीयम सुजातायम’ आणि उद्या या संगीत प्रेमकथेचा ट्रेलर रिलीज होणार आहे!
 
अ‍ॅमेझॉनने आपल्या सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना लिहिले की “Love in its truest form has no language or words
 
Trailer out tomorrow!
 
#SufiyumSujatayumOnPrime World Premiere on July 3