शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

Last Modified गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:23 IST)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता शेट्टी या सीजनचं विजेतेपद पटकावेल. आता काही दिवसांनी बिग बॉस 15 चा फिनाले होणार आहे, अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टी शिर्डी येथे दर्शनासाठी पोहोचली आहे. फिनालेपर्यंत शिल्पा कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.शिल्पा शेट्टी सतत बहिणीच्या समर्थनात असते. ती दररोज आपल्या बहिणीशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.

त्याच वेळी, ती तिच्या चाहत्यांना विनंती करत आहे की त्यांनी शेवटपर्यंत असेच प्रेम ठेवावे. शिल्पा यावेळी पती राज कुंद्रासोबत अनेक देवस्थानांमध्ये दर्शन घेताना दिसली. पण यावेळी शिल्पासोबत आणखी एक व्यक्ती
दर्शनासाठी आला होता.

शिल्पाच्या गाडीतून प्रवास करत तो शिर्डीला ही दर्शनासाठी पोहोचला होता. राज कुंद्रापेक्षा सध्या या व्यक्तीची सर्वात जास्त चर्चा होत आहे. शिल्पा आणि राजीवचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राजीव अडातिया यांनी शिर्डी यात्रेतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राजीव हा बिग बॉसमधील स्पर्धक आहे. तो शमितासोबत बिग बॉसच्या घरात सामील झाला होता.
राजीवने वाईल्ड कार्डच्या मदतीने या शोमध्ये एंट्री घेतली.

शमिता शेट्टीने राजीवला राखी बांधून भावाचं स्थान दिलं आहे. त्यामुळे शिल्पासाठी देखील राजीव हा छोट्या भावाप्रमाणे आहे. तिघांचे बरेच फोटो आतापर्यंत समोर आलेले आहेत.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये जितेंद्र ...

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये जितेंद्र जोशी यांची सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड...
जिओ स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित अशा 'गोदावरी' चित्रपटाने जगभरातील अनेक नामांकित ...

May Travel Places:ही ठिकाणे मे महिन्यात भेट देण्यासाठी ...

May Travel Places:ही ठिकाणे मे महिन्यात भेट देण्यासाठी योग्य आहेत, तुम्ही बजेटमध्ये मजेदार सहली करू शकता
ज्यांना प्रवास करायला आवडते ते सहसा उन्हाळ्यात सहलीचे नियोजन करतात. उन्हाळ्यात मुलांना ...

शाहरूखची मुलगी, अमिताभ यांचा नातू , श्रीदेवी यांची कन्या ...

शाहरूखची मुलगी, अमिताभ यांचा नातू , श्रीदेवी यांची कन्या झळकणार 'या' सिनेमात
'द आर्चिज' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून झोया अख्तर दिग्दर्शिका असलेल्या 'द ...

Karan-Drisha Engagement:अभिनेता सनी देओलच्या मुलाचं लग्न, ...

Karan-Drisha Engagement:अभिनेता सनी देओलच्या मुलाचं लग्न, धर्मेंद्रच्या प्रकृतीमुळे लग्नाची जय्यत तयारी सुरु
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करणने दिवंगत चित्रपट निर्माते ...

Madhuri Dixit Birthday: अभिनयासोबतच माधुरी दीक्षित 'हा' ...

Madhuri Dixit Birthday: अभिनयासोबतच माधुरी दीक्षित 'हा' व्यवसाय देखील करते
बॉलिवूडची धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित आज 15 मे रोजी तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत ...