- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - थोडं आंबट थोडं तिखट
कोहळ्याचे लोणचे
साहित्य : 500 ग्रॅम कोहळा, तिखट चवीनुसार, 20 ग्रॅम मोहरी, 10 ग्रॅम हळद, मीठ चवीप्रमाणे, सरसोचे तेल आवश्यकतेनुसार.कृती : सर्वप्रथम कोहळ्याचे सालं काढून त्याचे लांब लांब तुकडे करावेत. नंतर त्यात मीठ, तिखट मोहरी व हळद टाकून एकजीव करावे व थोडं तेल टाकून बरणीत भरून ठेवावे. 3-4 दिवसानंतर उपयोगात आणावे.