सोमवार, 27 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
थोडं आंबट थोडं तिखट
Written By
वेबदुनिया|
बनाना बटर
साहित्य : 4
केळी, 1 कप साखर, 500 ग्रॅम क्रीम.
कृती :
सर्वप्रथम केळींना मॅश करून घ्यावे. मिक्सर मधून साखर बारीक करून घ्यावी. त्या साखरेत मॅश केलेली केळी व क्रीम घालून परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावे. हे बटर बरणीत भरून ठेवावे. मुलांना फार आवडत असून हे पौष्टिक पण आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)
२. पुदिना ताक जर तुम्हाला शरीरातील उष्णता कमी करायची असेल, तर पुदिना ताक बेस्ट आहे. पुदिना नैसर्गिकरित्या थंड असतो आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. साहित्य: ताक, पुदिना पानांची पेस्ट, हिरवी मिरची (ऐच्छिक) आणि सैंधव मीठ. फायदा: शरीराला डिटॉक्स करते आणि ताजेतवाने वाटते.
कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?
तिसरे महायुद्ध: विनाशाची भीषणता 'भविष्य मालिका' आणि 'कालज्ञानम्'नुसार, तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती खालीलप्रमाणे असेल: १. युद्धाचा कालावधी: संत अच्युतानंद यांच्या मते, हे युद्ध ६ वर्षे आणि ६ महिने चालेल. अणुबॉम्बचा वापर केला जाईल, ज्यामुळे जगाची दोन-तृतीयांश लोकसंख्या नष्ट होईल. २. सुरुवात आणि प्रमुख देश: मालिका नक्षत्रानुसार, जेव्हा शनी कुंभ राशीत प्रवेश करेल (जे सध्याच्या काळाच्या जवळ आहे), तेव्हा युद्धाला सुरुवात होईल. यामध्ये चीन आणि पाकिस्तानसारखे देश एका बाजूला असतील आणि भारत त्यांच्या बाजूने लढेल.
लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!
१. इच्छा आणि तयारी तुझी लग्न करण्याची खरी इच्छा आहे का, की कुटुंब/समाजाच्या दबावामुळे? तुला लग्नानंतरचे आयुष्य कसे वाटते? (संसार, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य इ.) २. करिअर आणि भविष्य तुझे करिअर प्लॅन्स काय आहेत? (नोकरी बदली, प्रमोशन, व्यवसाय) लग्नानंतर मी/तू नोकरी करणार असलो तर त्याला तू कितपत सपोर्ट करशील? बदली किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले तर तुमची तयारी आहे का? मुलं झाल्यानंतर नोकरी/घर सांभाळणे याबाबत तुझे विचार काय आहेत?
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?
पाणी देण्याची योग्य पद्धत वेळ पाळा: उन्हाळ्यात तुळशीला सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावरच पाणी द्यावे. दुपारी कडक उन्हात पाणी देणे टाळा, कारण यामुळे मुळे कुजू शकतात. नियमितता: मातीतील ओलावा तपासा. उन्हाळ्यात माती लवकर कोरडी होते, त्यामुळे दोन्ही वेळेस थोडे थोडे पाणी देणे फायदेशीर ठरते. पाण्याचा शिडकावा: फक्त मुळाशी पाणी न घालता, स्प्रे बाटलीने पानांवरही पाणी शिंपडा. यामुळे पानांवरील धूळ निघून जाते आणि वनस्पतीला थंडावा मिळतो.
१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य
मेष (२१ मार्च – १९ एप्रिल) या आठवड्यात, तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक व्यक्त होण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला हवी असलेली ओळख मिळू शकते. वाढलेल्या एकाग्रतेमुळे विद्यार्थी शैक्षणिक यशाच्या जवळ पोहोचू शकतात
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Success in Exams परीक्षेत चांगले यश मिळवायचे असल्यास हे ५ खास उपाय करून पहा
परीक्षेत यश मिळवण्यासाठी उपाय टिप्स: परीक्षेचा काळ केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालकांसाठीही तणावपूर्ण असतो. परीक्षेत यश मिळवण्यासाठी स्पष्ट ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यानेच तुम्हाला परीक्षेत अव्वल स्थान मिळू शकते. जर कठोर परिश्रम योग्य रणनीती, एकाग्रता आणि काही ज्योतिषीय उपायांसह केले तर यश मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही? रात्रीच्या जेवणात 'या' ५ लाइट रेसिपीजचा करा समावेश
१. मूग डाळ खिचडी (भाज्यांसह): साधी खिचडी खाण्याऐवजी त्यात भरपूर प्रमाणात पालक, गाजर आणि मटार टाका. मूग डाळ पचायला हलकी असते आणि भाज्यांमधील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. तांदळाचे प्रमाण कमी ठेवून डाळ आणि भाज्यांचे प्रमाण दुप्पट ठेवा.
वर्षभर टिकेल असा चविष्ट कैरीचा मुरंबा
कैरीचा मुरांबा ही उन्हाळ्यात कैरीपासून बनवली जाणारी एक गोड-आंबट आणि वर्षभर टिकणारी रेसिपी आहे. किसलेली कैरी आणि साखर समप्रमाणात घेऊन, त्यात वेलची व केशर टाकून हा मुरांबा बनवला जातो, जो पोळी किंवा भाकरीसोबत छान लागतो. वर्षभर टिकणारा आणि जिभेवर रेंगाळणारी चव असलेला कैरीचा मुरंबा बनवणे ही एक कला आहे. योग्य प्रमाणात साखर आणि कैरीचा वापर केला, तर हा मुरंबा अजिबात खराब होत नाही.
हे आहार किडनी स्टोनचा धोका वाढवतात, काळजी घ्या
किडनी स्टोन ही एक अतिशय वेदनादायक समस्या आहे आणि बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन खाण्याच्या सवयींद्वारे नकळतपणे धोका वाढवतो. मूत्रात काही खनिजे आणि क्षार जास्त प्रमाणात जमा होतात आणि स्फटिक तयार होतात तेव्हा किडनी स्टोन, विशेषतः कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन तयार होतात.
Career in Executive PGDM Marketing: मार्केटिंगमध्ये एक्झिक्युटिव्ह पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट कोर्स करून करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या
एक्झिक्युटिव्ह PGDM मार्केटिंग हा मूलत: 2 वर्षांच्या कालावधीचा पोस्ट-ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे ज्याची रचना कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने बाजारपेठेतील विविध भागधारकांसह व्यवसाय मिळविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी समकालीन दृष्टिकोनांची मूलभूत माहिती प्रदान करण्यासाठी केली आहे. पात्रता- इच्छुक उमेदवाराने एखाद्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा संस्थेतून विशिष्ट क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. पदवी पदवीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.