मंगळवार, 10 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

सेबचा मुरब्बा

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : 1 किलो बेदाग सेब, 1 किलो साखर, 2 चमचे मीठ, 2 लिंबाचा रस, पाणी आवश्यकतेनुसार.

कृती : सर्वप्रथम सेबचे सालं काढून त्यातील कडक भाग व बी बाहेर काढावी. पाण्यात मीठ घालून सोललेल्या सेबाला त्यात टाकावे. साखरेत थोडे पाणी व लिंबाचा रस टाकून एकतारी पाक तयार करावा. सेबांना पाण्यातून काढून पुसून चाशनीत टाकावे आणि नरम झाल्यावर चाशनीसहित काचेच्या बरणीत भरावे. सेबाचा मुरब्बा हृदयाचा रोगांसाठी गुणकारी आहे.