गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (12:00 IST)

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

यशोवान् कीर्तिमान्
सामर्थ्यवान् वरद:
पुण्यवान नीतिवान्
जनताजानन् राजा
छत्रपती शिवाजी महाराजांना
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
 
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. 
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. 
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
 
ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती
ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती
आमचं दैवत
राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन
 
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव 
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव 
राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. 
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन
 
अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत
श्रीमंतयोगी
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त त्रिवार वंदन
 
सह्याद्रीचा सूर्य
महान पराक्रमी राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
 
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
 
हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आराध्य, शौर्य-वीरतेचे मूर्तिमंत राजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
 
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. 
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. 
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन