1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

मुलांना व्यावहारिक बनवणे जरूरी!

ND
मुलं तुम्हाला त्यांचे आदर्श असे मानतात. म्हणून तुम्ही जसे करतात ते सुद्धा तसेच करतात अर्थात तुम्ही जर त्यांच्याशी चांगला व्यवहार कर तर तुम्हाला पुढे जाऊन त्यांच्याशी तसेच मिळेल.

जर मुलांच्या वागणुकीमुळे तुम्ही दुखावले गेले असाल तर त्यांना त्या बाबतीत सांगावे की त्यांच्या अशा वागण्यामुळे वाईट वाटले आहे. पण नंतर निश्चितच त्यांच्या व्यवहारात फरक पडेल. आणि त्यासाठी त्यांचे कौतुक जरूर करावे. त्यांच्या 6 पॉजिटिव्ह गोष्टींवर (कौतुक आणि प्रोत्साहन) किमान 1 नेगेटिव्ह टिप्पणी (रागवणे व अवगुण) देऊ शकता. 6:1 चा अनुपात संतुलित असतो.