रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

जाडेपणामुळे मुलांचा आहार कमी करू नका

मुलांना जास्त खाऊ घातल्यास मुलं चांगली होतील, असे करू नये. मुलांच्या स्थूलते विषयी जास्त काळजी बाळगू नका, मुलांची स्थूलता व्यायाम, खेळ आणि सक्रियतेमुळे कमी केली जाऊ शकते. मुलांच्या जाडेपणाला पाहून त्यांचा आहार कमी करू नका, ह्यामुळे त्यांना मिळणार्‍या पोषक आहारात कमी होईल, आणि त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासात बाधा उत्पन्न होईल.