Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल…
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठू माऊलीची कृपा
आपण सर्वांवर कायम अशी राहो…
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
हेची दान देगा देवा,
तुझा विसर न व्हावा,
गुण गाईन आवडी,
हेचि माझी सर्व जोडी…
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
ह्रदय बंदिखाना केला,
आंत विठ्ठल कोंडीला
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती,
रखमाईच्या पती सोयरिया
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा रे आधार मला
तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा
चूका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल माझा ध्यास,
विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास,
विठ्ठल माझा आभास
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल आवडी प्रेमभावो,
विठ्ठल नामाचा रे टाहो
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा