रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

बडीशेप व पुदीनाचा काढा मुलांना द्यावा

बडीशेप आणि पुदीना ही एकत्र पाण्यात उकळून त्यांचा काढा दिवसातून दोनतीन वेळा घेतल्यास लहान मुलांच्या हातापायांना लागणार्‍या कळा आणि गोळे येतात ते बरे होतात.