रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

बाल रक्षक गुटिकाने पोषण शक्ती सुदृढ होते

पोट फुगणं, दूध काढणं इत्यादी आजारांनी ग्रस्त मुलांना बाल रक्षक गुटिका दिल्याने पोषण शक्ती सुदृढ होते, उदर रोगांवर नियंत्रण राहतं, आणि शरीर निरोगी, सुदृढ बनतं.