शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

निद्रानाश लहान मुलांसाठी धोकादायक

WD
निद्रानाशाचा आजार लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच लहान मुलांना वारंवार ताप येणे, सर्दी, खोकला असे किरकोळ आजार होताना दिसून येतात. बार्डले स्लिप रिसर्च लॅबरोटरीमधील संशोधकांनी हा दावा केला. यासाठी शेकडो आजारी मुलांचे आधी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून निद्रानाश लहान मुलांच्या आरोग्यासाठी अधिक घातक असल्याचे दिसून आले.