तीन ते सात वर्षांच्या मुलांमध्ये तिरळेपणाची शल्यक्रिया केली जाऊ शकते. ह्या शल्यक्रिये नंतर डोळ्यांचा व्यायाम आवश्यक आहे, नाहीतर शल्यक्रियेचे काहीच परिणाम दिसू शकणार नाही.