रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

व्हिटामिन व प्रोटीनवाले खाद्य पदार्थ मुलांना द्यावे

लोणी, अंडी, दूध, फळं आणि भाज्यांमध्ये भरपूर पौष्किता असते, हे लक्षात ठेवायला हवं की आहार मुलांच्या खुराक प्रमाणेच असावी. मुलांना केक, बिस्किट दिले जाऊ शकतात, जास्त व्हिटामिन आणि प्रोटीन असलेले खाद्य पदार्थ मुलांना द्यावे, ह्याच बरोबर जेवणात व्हॅरायटी असायला हवी.